More Website Templates at TemplateMonster.com!

DB Car Guide

        प्रवासाला जातांना भाड्याने कार हवी असते, अनेकदा ती प्रयत्न करुन सुद्धा मिळत नाही, मिळाली तर ती सुस्थितीत नसते, चालक योग्य प्रकारे सेवा देत नाही, अवाजवी भाड्याची मागणी केली जाते याबरोबरच अनेक प्रासंगिक अडचणींना सामोरे जावे लागते. आपल्या ही समस्या आम्ही सोडवली आहे. आपल्याला प्रवासासाठी विश्‍वासार्ह, वाजवी दर व सुस्थितीतील, आवश्यक तेवढ्या आसनक्षमतेची कार एका क्लिकवर मिळू शकणार आहे ती www.dbcarguide.com वर. या सेवेमुळे आपला प्रवास सुलभ, सुखमय व चिंतामुक्त होईल.

       आम्ही www.dbcarguide.com ही वेबसाईट सुरु केली असून या माध्यमातून आपण पाहिजे तेव्हा, हवी ती कार मिळवू शकता. सिंगल क्लिकवर आमच्या कारचा तपशील माहित करुन घेऊ शकता. ज्या वेळेस आपण वेबसाईटवर जावून आपल्याला पाहिजे असेलली कार, प्रवासाचे ठिकाण व दिनांक माहिती माहिती फॉर्मद्वारे सबमीट करता तेव्हा आम्ही आपणास हव्या असलेल्या कारचा तपशील तसेच ड्रायव्हरचे नाव व मोबाईल क्रमांक आपणास पुरवतो व कारसंबंधीची आपली समस्या चुटकीसरशी सुटते. कारमालक व ग्राहक यामधील दुवा म्हणून आम्ही काम करतो. प्रवासामध्ये आपली मदत करणे, आपला प्रवास सुखमय व सुरक्षीत व्हावा हेच आमचे ध्येय आहे.

       आमच्याकडे एसी, नॉनएसी, विविध आसनक्षमतेच्या कारची माहिती उपलब्ध आहे. याचा आपल्याला निश्‍चितच उपयोग होईल. कार/गाडीमालक आपल्याकडून योग्य व वाजवी भाडे घेईल याचीही आम्ही दक्षता घेतो. यामुळे वाहनमालकाकडून अवाजवी दर आकारला जाणार नाही.

       यासंबंधी अधिक माहिती हवी असल्यास आपण आमच्या कार्यालयास भेट देऊ शकता किंवा आमच्या फोन लाईन्सवर कॉल करु शकता. याबरोबरच कारमालकांसाठीही आम्ही सुविधा सुरु केली आहे. आपल्या मालकीच्या कारमधून प्रवास करण्यासाठी चालक हवा असेल तर तोही आम्ही आपल्याला उपलब्ध करुन देऊ शकतो. सदर चालक (ड्रायव्हर) हे शारीरिकदृष्ट्या स्वस्थ असून अनुभवी असे आहेत तसेच प्रवासादरम्यान शिष्टाचार पाळणारे आहेत. शासनाच्या नियमानुसार त्यांच्याकडे वाहनालक परवाना (ड्रायव्हींग लायसन) आहे. या सर्व बाबींची आम्ही दक्षता घेतलेली आहे. तेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आम्ही अनुभवी ड्रायव्हर उपलब्ध करुन देऊ शकतो, तोही वाजवी मानधनात!

       यासंबंधीत विस्तृती माहितीसाठी आमच्या कार्यालयाला भेट द्यावी किंवा आमच्या फोन लाईन्सवर संपर्क साधावा. सदर विशेष सेवा सध्या आम्ही बीड जिल्ह्यातून सुरु केलेली आहे. भविष्यात राज्यभरात सदर सेवा देण्याचा आमचा मानस आहे, आमच्या या प्रवासात आपणही सहभागी व्हावे!

DB Car Guide

About Us

       Travelling or going for a journey becomes uncomfortable if you choose or hire an inappropriate car or complex driver. To make your journey enjoyable, comfortable and memorable DB-Car-Guide is introducing an online assistance service to select and hire a car or choose the driver as per your requirement.

       We offer an online assistance portal through www.dbcarguide.com to you for searching car-on-rent, once you select the best one as per your requirement the hired car will reach at your doorstep on a single mouse click. We are providing a wide range of car-on-rent options from ordinary to deluxe AC from top car brands with variant seating capacity in good condition. Each of these will be available on reasonable and attractive rent/fair. To get these services simply logon to www.dbcarguide.com or call us on 9272848586.

       We also provide expert driver on daily wages if you owned a car and require only driver for short-time for a journey. The details about such derives is available on our portal under “Hire-a-Driver” section. We assure you selected perfect drivers with good moral values and skill for care taking of client. Te drivers are selected by experts of dbcarguide.com based on their experience, character and past record. While selecting drivers it is specially considered that the driver shouldn’t have any type of addiction or bad habit which may cause for a trouble to our client during journey. Our experts also study that driver must have legal documents like driving licence etc. as per government and RTO office requirements.

Starting its services from Maharashtra, DB-Car-Guide shortly going to intoduce its services in Goa and major cities of Gujarat.

We assure the quality services from selected, qualified, expert, dedicated and moral-valued drivers to make your journey happy and memorable.

DB Car Guide

themecircle.net

Contact Form

DB Car Guide

Address: Kousar Plaza, Bashir Gunj,Beed. 431122 (Maharashtra)

Mobile1: 9272 848586

Mobile2:: 9273 848586

Email Id: dbcarguide@gmail.com

Website: dbcarguide.com